तुमचं ज्ञान/कौशल्य Scalable Coaching Business मध्ये कसं बदलायचं?
Beginners साठी 90 मिनिटांचा Free Marathi Webinar!



फक्त योग्य मार्ग दाखवणारा कोणी नाही
लोक online learning कडे वेगाने वळत आहेत
तुमच्यासारख्या लोकांना हजारो विद्यार्थी शोधत आहेत
सुरुवात करणारे कमी, मात्र संधी मोठी आहे
तुमच्या future coaching business ची दिशा 30 मिनिटांत crystal clear होईल.
भीती आणि confusion हटवून सुरुवातीचं पाऊल confidently टाकाल.
Zero-tech, zero-followers असतानाही coaching सुरू करण्याचा सोपा मार्ग.
तुमचा topic market-fit आहे का याचं instant analysis मिळेल.
पहिला client मिळवण्यासाठी next 90 days चा step-by-step plan.
मराठी बाजारात demand मोठी, competition कमी - तुमची सुवर्णसंधी..
फक्त या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्यांसाठी मर्यादित काळासाठी उपलब्ध



मी प्रमोद पावडे.
"माझ्याकडे खरंच काही वेगळं आहे का? लोक माझ्यासाठी पैसे देतील का? मी coaching सुरू करू शकतो का?” ह्या प्रश्नांची उत्तर शोधताना मला एक गोष्ट स्पष्ट झाली - अनेक मराठी लोकांकडे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव आहे, पण योग्य दिशा आणि clarity नसते.
म्हणूनच माझं मिशन आहे मराठी लोकांना त्यांचं ज्ञान, कौशल्य आणि अनुभव याला Online Coaching Business मध्ये बदलायला मदत करणं.
मी स्वतः confusion, भीती, direction नसणे अशा अनेक अडचणींमधून गेलो आहे. म्हणून मी ही सोपी, beginner-friendly clarity system तयार केली आहे.
माझ्या community मध्ये साध्या background मधून आलेले पण मोठी स्वप्नं बाळगणारे लोक आहेत. इथे आपण एकमेकांना support देतो, शिकतो आणि step-by-step आपल्या ज्ञान, कौशल्याला coaching dreams मध्ये परिवर्तन घडविण्यास मदत करतो.
मराठी लोकांसाठी Beginner-Friendly Coaching Systems
तयार करणारा Mentor

हो. हा webinar अगदी beginners साठीच तयार केला आहे. तुम्हाला coaching, business, marketing किंवा tech बद्दल काहीही माहिती नसली तरी चालेल. सगळं step-by-step, सोप्या मराठीत समजावून सांगितलं जाईल.
नक्कीच. हा webinar attend केल्यावरच तुम्हाला तुमची skill आणि योग्य niche कळायला सुरुवात होईल. Skill आधी ठरलेली असण्याची गरज नाही - clarity इथेच मिळते.
हा webinar पूर्णपणे FREE आहे. Webinar मध्ये तुम्हाला एक स्पष्ट roadmap दिला जाईल. पुढे काही शिकायचं असेल तर option असेल - पण कोणतीही जबरदस्ती नसेल.
